Horoscope 23 February 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी वडिलोपार्जित मालमत्ताच्या माध्यमातून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला अनेक उत्तम संधी मिळतील.


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी तुम्हाला केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो. परदेशात व्यवसाय करणाऱ्यांनाही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे.


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी प्रवास करू शकता. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये बरेच सकारात्मक परिणाम मिळतील.


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होणार आहेत. तुम्हाला दीर्घकाळ प्रलंबित डील मिळू शकते.  


सिंह (Leo)


आजच्या दिवशी बिझनेस पार्टनर तुमच्यावर शंका घेऊ शकतात. जितकं काम शक्य आहे, तितकंच काम करावं. 


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी आयुष्यातील अनेक संकटं दूर होऊ शकतात. तुम्ही देश-विदेशात पर्यटनासाठी जाऊ शकता. 


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना व्यावहारिक कल्पना खूप चांगल्या असतील. जे व्यापारी वर्गातील आहेत त्यांना यावेळी चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी व्यवसायात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. डोळ्यांशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देतील.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी तुमच्या मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते. बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्हाला व्यवसायात प्रचंड यश मिळेल.  


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी  तुमची प्रगती थांबेल आणि तुमची प्रतिमा देखील खराब होईल. पालकांपासून दूर राहतात त्यांनी फोनवरुन कुटुंबियांशी संपर्क साधावा.  


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी सर्व निर्णय विचारपूर्वक घ्यावे. आज खोट्या लोकांपासून दूर राहावं, कुणावरही जास्त विश्वास ठेऊ नये. 


मीन (Pisces)


आजच्या दिवशी नोकरदारांनी कामाच्या ठिकाणी चतुर लोकांपासून दूर राहावं. वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना आज समस्या जाणवतील. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )