Horoscope 29 July 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी काही समस्या असल्याचा ती सावधतेने सोडवा. आर्थिक परिस्थितीत सुधार होईल. कामात मन लागणार नाही. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी तब्येतीच्या बाबतीत सांभाळून राहा. समस्यांचे निराकरण लगेच होणार नाही. काही विषेश कामं अर्धवट राहतील. 


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी जोडीदारासोबत संबंधांत अनुकूलता राहील. नोकरी, व्यवसायात काही निर्णय घ्यावे लागू शकतात.


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी काही लोक स्वत:च्या स्वार्थासाठी तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात. नवीन लोकांशी ओळखी होतील. नोकरी, व्यवसायातील समस्या दूर होतील. 


सिंह (Leo)


आजच्या दिवशी व्यवासायात काही नवं करण्याच्या नादात समस्या वाढू शकते. काही गोष्टींचे टेंन्शन राहील. 


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी तुमची जास्तीत जास्त अपूर्ण कामं पूर्णत्वास जाऊ शकतात. व्यवसायाच्या बळावर यश मिळण्याची शक्यता आहे. 


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या खास कामात मदत मिळू शकते. 


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी हाताशी जास्त वेळ ठेवा.  साथीदाराचं सहकार्य मिळेल. पुढे जाण्याची संधी मिळेल. इतरांचं लक्ष वेधण्यात यशस्वी ठराल. 


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी लोकांच्या भेटीतून एखाद्या गोष्टीवर मार्ग मिळण्याची शक्यता आहे. नवीन गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करा.


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी अचानक भेटी होऊ शकतात. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात यश मिळू शकते. 


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी चांगल्या संधी आल्यास त्याचा फायदा करण्याचा प्रयत्न करा. घरातील वातावरण चांगले राहील.


मीन (Pisces)


आजच्या दिवशी पैशांसंबंधी नवे मार्ग खुले होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सामील होण्याचा योग आहे.  


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )