मुंबई : सूर आले जुळून या दीवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन माटुंग्यात करण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यशवंत नाट्य मंदिरात हा कार्यक्रम झाला.  सौरभ वखारे, सुमीत राघवन, सुनील बर्वे आणि स्वरांगी मराठे यांच्या मैफीलीनं मुंबईकरांची पहाट सूरमयी झाली.


तसेच ठाणेकरांचीही दिवाळी पहाट सूरमयी झालेली पहायला मिळाली.


ठाण्याच्या डॉ. काशीनाथ घाणेकर सभागृहात श्रीधर फडकेंच्या 'शतदीप उजळले' या कार्यक्रमचं आयोजन करण्यात आले होते. शिल्पा पुणतांबेकर, शेफाली कुलकर्णी यांच्या बहारदार सादरीकरणानं ठाणेकर मंत्रमुग्ध झाले.