मुंबई : हनुमान चालिसा तुम्हीही ऐकली असेल आणि नकळत गुनगुनलीही असेल... 


हनुमान चालिसेचं पठण केल्यानं बिघडलेले कामंही चांगली होतात... मंदिरात, जागरणांमध्ये आणि सिनेमांत हनुमान चालिसा आत्तापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं पाहिली असेल... परंतु हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील...