मेष- करिअरच्या दृष्टीने काही संवेदनशील निर्णय घ्याल. विचारपूर्वक गुंतवणूक करा. आज गरजेपेक्षा जास्त थकवा येईल. आरोग्याची काळजी घ्या.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- करिअरच्या दृष्टीने एखादी चांगली संधी मिळेल. शत्रूंवर तुमचं वर्चस्व असेल. काही गोष्टींमध्ये तुम्ही अडकाल. आरोग्याची काळजी घ्या. आज नव्या लोकांना भेटण्याचा योग आहे. 


मिथुन- तुमचं काही बाबतीत नुकसान होईल. दिखाव्यापासून दूर राहा. कुटुंबात आर्थिक कारणांवरुन काही अडचणी येतील. जास्तीची जबाबदारी मिळेल.


कर्क- दुसरे लोक काय म्हणत आहेत हे  पाहणं देखील तितकचं महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळी तुम्ही बरोबर असाल असं होवू शकत नाही. 


सिंह- स्वत:चं  मत मांडा. आज अन्य लोकांना सांगण्याची गरज आहे की तुम्ही कोय विचार करता. नाही तर तुम्ही कायम लोकांच्या दबावा खाली राहाल. 


कन्या- कुटुंबाची मदत मिळेल. मानसिक परिस्थिती संतुलित असेल ज्याचा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर नियंत्रण ठेवा. आरोग्य उत्तम असेल. अडचणी दूर होतील. 


तुळ- तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. कामाच्या व्यापात बढती मिळण्याची संधी आहे. इतरांकडून काम करवून घ्याल. आजचा दिवस चांगला असेल. 


वृश्चिक - दिवस चांगला आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. विटार करून महत्त्वाचे निर्णय घ्या. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. 


धनु- शेअर बाजारात विचापूर्वक गुंतवणूक करा. वरिष्ठांसोबत थोडं सावधगिरीने बोला. एखादं खास काम पूर्ण होईल. दिवस शांततापूर्ण असेल. 


मकर- अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. आरोग्याची अधिक काळजी कराल. खाण्यापिण्याच्या बाबतीत सावध राहा.   


कुंभ- अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.  साथीदाराची साथ मिळेल. दुसरे काय म्हणत आहेत त्यावर लक्ष केंद्रीत करा. विचार चांगले ठेवा  विचाराधीन कामं पूर्ण होतील.   


मीन- अडणींवर मात करण्यासाठी तुम्हाला मैदानात उतरावं लागेल. पुन्हा नव्या अडचणींमध्ये गुंतण्याची शक्यता आहे. कोणाशीही वाद, तंटा होऊ शकतो. मानसिक तणाव वाढेल. खाण्यापिण्यावर लक्ष द्या.