COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष- मित्रपरिवाराचं सहकार्य मिळेल. नवं काम सुरु करण्याचा विचार मनात येईल. संपत्तीच्या कामकाजावर लक्ष द्याल. कुटुंबासमवेत वेळ व्यतीत कराल. जोडीदाराला जास्त वेळ द्याल. 


वृषभ- आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. स्वभावावर ताबा ठेवा. दिवस सावधगिरीचा असेल. पण, अडचणी वाटतात तितक्या मोठ्या नसलीतल. काळजी घ्या. 


मिथुन- नवं काम आणि व्यवसाातील करार करण्यासाठी दिवस चांगला आहे. अडचणींवर सहज मात कराल. एखादी चांगली ऑफर मिळेल. 


कर्क- प्रेसंबंधांमध्ये असणाऱे गैरसमज सहज दूर होतील. गाफील राहू नका. नोकरी आणि व्यवसायावर लक्ष केंद्रीत करा. आज जास्त मेहनत करावी लागू शकते. 


सिंह- आज तुमची विचाराधी कामं पूर्ण होतील. अनेक गोष्टींचा विचार करण्याच तुमचा जास्त वेळ जाईल. गुंतवणूक करताना काळजी घ्या. जुनी कामं मार्गी लावा. 


कन्या- व्यापार, व्यवसायासाठी आजचा दिवस चांगला आहे. साथीदारासोबत चांगला वेळ व्यतीत कराल. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. विचाराधीन कामं पूर्ण होतील. महत्त्वाच्या व्यक्तींना भेटण्याचा योग आहे. 


तुळ- आजचा दिवस चांगला आहे. कामात मन रुळेल. अचानक काही नव्या संधी मिळतील. ज्या कामाला सुरुवा कराल त्यात फायदा होणार आहे. 


वृश्चिक - नोकरी आणि व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. नुकसान झालं तरीही फार त्रास करुन घेऊ नका. परिस्थिती सुधारणार आहे. अडचणींवर धैर्यानं मात करा. 


धनु- आर्थिक बाब, व्यवसाय यामध्ये आज तुम्हाला फायदा होणार आहे. संतानसुख मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. 


मकर- जुने वाद मिटतील. व्यवसायात नवे करार कराल. त्यातून फायदाच होणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. 


कुंभ- पललाभाचा योग आहे. कामाच्या ठिकाणी असणाऱ्या अडचणी दूर होतील. अडकलेली कामं पूर्ण होतील आजचा दिवस चांगला आहे. अनेक अनुभवांनी परिपूर्ण आहे. 


मीन- काही अडचणी वाढल्या तरी घाबरु नका. त्यावर मात करा. येणारा काळ नवे अनुभव आणि यशाची चाहूल देणारा असेल. त्यासाठी सध्या संयम ठेवा.