July Festival Calendar 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक महिना अतिशय महत्त्वाचा असतो. प्रत्येक महिन्यातील तिथीला विशेष महत्त्व आहे. जुलै महिना धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असून या महिन्यात आषाढी एकादशी, संकष्टी चतुर्थी, गुरुपौर्णिमापासून चातुर्मास्यारंभ जाणून घ्या जुलै महिन्यातील सण, उत्सव आणि व्रतांची तिथी. (july festival calendar list Yogini Ekadashi ashadhi ekadashi Guru Purnima amavasya Sankashti Chaturthi)


जुलै महिन्यातील व्रत आणि सण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

02 जुलै 2024, मंगळवार- योगिनी एकादशी व्रत
03 जुलै 2024, बुधवार- प्रदोष व्रत, संत निवृत्तीनाथ पुण्यतिथी
04 जुलै 2024, गुरुवार- मासिक शिवरात्री व्रत, अमावस्या प्रारंभ
05 जुलै 2024, शुक्रवार- अमावस्या व्रत, आषाढ गुप्त नवरात्रीला सुरुवात
06 जुलै 2024, शनिवार- आषाढ मासारंभ
07 जुलै 2024, रविवार- जगन्नाथ रथयात्रा
09 जुलै 2024, मंगळवार- विनायक चतुर्थी व्रत, अंगारक योग
11 जुलै 2024, गुरुवार- स्कंद षष्ठी व्रत
12 जुलै 2024, शुक्रवार- विवस्वत सप्तमी
14 जुलै 2024, रविवार – मासिक दुर्गाष्टमी, कर्क संक्रांती
17 जुलै 2024, बुधवार- आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी,
19 जुलै 2024, शुक्रवार- प्रदोष व्रत
21 जुलै 2024, रविवार- गुरु पौर्णिमा, आषाढ पौर्णिमा व्रत
24 जुलै 2024- बुधवार- संकष्टी चतुर्थी
28 जुलै 2024- रविवार- कालाष्टमी
31 जुलै 2024- बुधवार- कामिका एकादशी