मेष : आर्थिक विषयांमध्ये समजदारीने काम करा. साथीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. पैसे कमावण्याच्या नवीन योजना तयार कराल. नोकरी मध्ये चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये सहकाऱ्याकडून मदत मिळेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ - विचार केलेली कामं पूर्ण होतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. विचार करण्याच्या पद्धतीत सकारात्मक फरक होईल. मुलांकडून मदत मिळेल. महत्त्वाची कामं पूर्ण कराल, त्यात यश मिळेल. मित्र आणि भावंडांकडून मदत मिळेल. जोडीदाराकडून प्रेम, मदत कमी मिळेल.


मिथुन - आज दिवस चांगला आहे. आत्मविश्वास वाढेल. स्वत:वर विश्वास ठेवा. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. तब्येत ठीक राहील. डोकेदुखी होऊ शकते. मतभेद होण्याची शक्यता आहे. शांत आणि सहनशील राहाल तर फायदा होईल.
 
कर्क - व्यवसायात फायदा होईल. विद्यार्थांना मेहनत केल्यास अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. जुन्या गुंतवणूकीतून फायदा होईल. कुटुंबातील व्यक्तींशी असलेल्या संबंधांमध्ये सुधारणा होईल. महत्त्वाची कामं पूर्ण होतील. नवीन काम सुरु करण्याचा प्रयत्न करु शकता. कोणत्याही गोष्टीला अधिक ताणू नका. तब्येत ठीक राहील.
 
सिंह - पूर्ण दिवस काम करण्यासाठी प्रयत्नशील असाल. व्यस्तवेळापत्रक असून देखील दिवस चांगला आहे. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील छोट्यांकडून मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यावसायात लाभ होऊ शकतो.
  
कन्या - ऑफिसमध्ये अनेक कामांमध्ये यश मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. प्रमोशन होण्याचे योग आहे. नवीन भेटी होतील. व्यापार करणाऱ्यांचा अडकलेला पैसा मिळेल. 


तुळ - आर्थिकदृष्ट्या दिवस अनुकूल आहे. पती-पत्नीमधील गैरसमज दूर होतील. वैवाहिक जीवन सुखकारक राहील. कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी अपेक्षित मदत मिळेल. गरजा पूर्ण होतील. तब्येतीची काळजी घ्या. ॉ


वृश्चिक - कामाच्या ठिकाणी समस्या वाढू शकतात. व्यवसायात कामं अपूर्ण राहतील. अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळणार नाही. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना विचार करा. चांगल्या लोकांसह संबंध दृढ होतील. इतरांसोबत संबंध तणावपूर्ण राहतील.  


धनु - मेहनतीचं फळ मिळेल. धीर राखा, काळजी घ्या. ग्रह- तारे तुमच्या यशास कारणीभूत ठरतील. जमीन किंवा नव्या घरासंबंधीचे व्यवहार पूर्ण होतील. प्रत्येक मार्गाने तुम्हाला सहकार्य मिळेल. 


मकर - आजचा दिवस रचनात्मक आहे. जे काही करु इच्छिता त्यामध्ये इतरांचं सहकार्य मिळेल. नव्या व्यक्ती, नवे विचार तुमच्या समोर येतील. मित्रपरिवारासोबतचे संबंध चांगले असतील. जुने वाद मिटतील. मित्रांशी चांगले संबंध जुळतील. नव्या व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल. 


कुंभ - मित्र किंवा एखाद्या सहकाऱ्यासोबत अर्थार्जनाची संधी आहे. इतरांप्रती असणाऱ्या भावनेमुळे यश मिळेल. साथीदाराविषयी चिंतातूर असाल तर त्या चिंता दूर होतील. जुन्या कामांचे चांगले परिणाम आता दिसू लागतील. 


मीन - आर्थिक गुंतवणूकीसाठी चांगल्या योजना समोर येतील. काही गोष्टी तुमच्याच पक्षात असतील. दिवसभर तुम्ही बरेच व्यग्र असाल. जवळच्या व्यक्तीविषयी शुभवार्ता कळेल. कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाचे बदल करण्याचा विचार कराल. अधिकाधिक कामं पूर्णत्वास जातील. 
डॉ. दिपक शुक्ल