Budh-Shukra Margi : सप्टेंबर महिन्यात बुध-शुक्र ग्रह होणार मार्गी; `या` राशींचं नशीब उजळणार
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ग्रहांचा राजकुमार बुध आणि संपत्ती आणि वैभवाचे प्रतिक शुक्र हे दोघेही मार्गस्थ होणार आहेत. बुध ग्रह आणि शुक्र यांच्या मार्गी होण्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर होणार आहे.
Budh-Shukra Margi 2023: सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ग्रहांचा राजकुमार बुध आणि संपत्ती आणि वैभवाचे प्रतिक शुक्र हे दोघेही मार्गस्थ होणार आहेत. बुध ग्रह आणि शुक्र यांच्या मार्गी होण्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर होणार आहे.