Monday Panchang : आज पापांकुशा एकादशी व्रताच पारणसह अमला योग! शुभ मुहूर्त जाणून घ्या
14 October 2024 Panchang : आज आश्विन शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Panchang 14 October 2024 in marathi : आज पापंकुशा एकादशीचं पारण करण्यात येणार आहे. म्हणजे एकादशीचं व्रत सोडण्यात येणार आहे. हे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे. हे व्रत केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. या तिथीला अनेक शुभ योग तयार होत आहेत.
आज पंचांगानुसार (Panchang Today) आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. पंचांगानुसार अमला योगासह वृद्धी योग आणि शतभिषा नक्षत्राचा शुभ संयोग आहे. चंद्र आज कुंभ राशीत आहे. (monday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. सोमवार हा दिवस महादेव शंकराला समर्पित आहे. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (monday panchang 14 october 2024 panchang in marathi Papankusha Ekadashi 2024)
पंचांग खास मराठीत! (14 october 2024 panchang marathi)
वार - एकादशी - 06:43:37 पर्यंत, द्वादशी - 27:44:37 पर्यंत
तिथी - शतभिष - 24:43:31 पर्यंत
नक्षत्र - विष्टि - 06:43:37 पर्यंत, भाव - 17:17:38 पर्यंत
करण - गण्ड - 18:00:36 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - शूल - 21:25:08 पर्यंत
सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - 06:21:33
सूर्यास्त -17:52:04
चंद्र रास - कुंभ
चंद्रोदय - 15:56:00
चंद्रास्त - 27:38:59
ऋतु - शरद
हिंदू महिना आणि वर्ष
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 11:30:31
महिना अमंत - आश्विन
महिना पूर्णिमंत - आश्विन
आजचे अशुभ मुहूर्त
दुष्टमुहूर्त - 12:29:49 पासुन 13:15:51 पर्यंत, 14:47:55 पासुन 15:33:57 पर्यंत
कुलिक – 14:47:55 पासुन 15:33:57 पर्यंत
कंटक – 08:39:39 पासुन 09:25:41 पर्यंत
राहु काळ – 07:47:51 पासुन 09:14:10 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 10:11:43 पासुन 10:57:45 पर्यंत
यमघण्ट – 11:43:47 पासुन 12:29:49 पर्यंत
यमगण्ड – 10:40:29 पासुन 12:06:48 पर्यंत
गुलिक काळ – 13:33:07 पासुन 14:59:26 पर्यंत
शुभ मुहूर्त
अभिजीत - 11:43:47 पासुन 12:29:49 पर्यंत
दिशा शूळ
पूर्व
ताराबल आणि चंद्रबल
ताराबल
अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद
चंद्रबल
मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)