Money Plant ला पाण्याशिवाय `हे` पेय अपर्ण करावे, आर्थिक समस्या होईल दूर
Money Plant: जरी तुम्ही घर सजावटीसाठी असं करत असाल तर असे केल्याने मोठे नुकसान होऊ शकतं.
Money Plant Vastu Tips: असं म्हटलं जातं की घरात Money Plant लावलं की धनसंपदा नांदते. त्यामुळे अनेक घरांमध्ये आपल्याला मनी प्लांट दिसतात. या झाडाची देखभाल करणे पण सोपे असल्याने महिला अनेक वेळा घरांमध्ये मनी प्लांट लावतात. या मनी प्लांटला पाण्याशिवाय जर शीतपेये दिल्यास घरातील आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी मनी प्लांटशी संबंधित काही उपायाबद्दल आज जाणून घेणार आहोत. (Money Plant Vastu Tips nmp)
मनी प्लांट संबंधित उपाय
तुमच्या घरात मनी प्लांट असेल तर सांगा की मनी प्लांटला वेळोवेळी पाणी देणे आवश्यक आहे, अन्यथा ते लवकर सुकून जाऊ शकतं.
मनी प्लांटमध्ये कच्चे दूध अर्पण करा. कच्चे दूध केवळ आर्थिक स्थिती मजबूत करत नाही, तर तुमच्या मनात काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्णही करू शकतं.
मनी प्लांटशी संबंधित इतर उपाय
माणसाने घरात काचेच्या बाटलीत मनी प्लांट ठेवू नये. जरी तुम्ही घर सजावटीसाठी असं करत असाल तर असे केल्याने मोठे नुकसान होऊ शकतं.
मनी प्लांटमध्ये काही पाने सुकली असतील तर ती पाने लगेच काढून टाकावीत. अन्यथा गरिबी येऊ शकते.
मनी प्लांट नेहमी दक्षिण दिशेला ठेवावं. चुकीच्या दिशेने ठेवल्यास मोठे नुकसान होऊ शकतं.
मनी प्लांटमध्ये रिबन किंवा लाल धागा बांधल्यास ते शुभ मानलं जातं. हे कीर्ती तसंच प्रगती आणि धनप्राप्तीचे प्रतीक आहे.
(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामन्य मान्यता आणि माहितीच्या आधारे दिली आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)