मुंबई : बहिण-भावांच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला सदैव रक्षण करीन असे वचन देतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या वर्षी रक्षाबंधनावर ग्रहणाचे सावट आहे. रात्री ११वाजून ५३ मिनिटांनी ग्रहण सुरु होते तर १२ वाजून ४८ मिनिटाला ग्रहण संपणार आहे. ग्रहणाचे सूतक दुपारी १ वाजूम २९ मिनिटांनी सुरु होणारआ हे. 


त्यामुळे रक्षाबंधनाचा सण दुपारी ११ वाजून ५ मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून २८ मिनिटांपर्यंत साजरा करण्यासाठी शुभ वेळ आहे.