Today Panchang, 17 january 2023: आजचा वार मंगळवार म्हणजे गणपती बाप्पाचा दिवस असं मानले जाते. आज भद्रासारखा अशुभ योग आहे. आजच्या पंचांगमध्ये तुम्ही शुभ काळ (Aaj ch Shubh Muhurat) आणि अशुभ काळ जाणून घेऊ शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचांगातील सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, ब्रह्म मुहूर्त, अभिजीत मुहूर्त, विजय मुहूर्त, गोधूली मुहूर्त, अमृतकाल, निशिता मुहूर्त या शुभ योगांचा विचार करून सर्व महत्त्वाची कामे करण्याची वेळ निश्चित करावी. राहुकाल, अदल योग, विदल योग, गुलिक काल, वर्ज्य, यमगंड, दुर्मुहूर्त आणि भद्रा इत्यादी अशुभ योग महत्वाच्या कामांचे वेळापत्रक बनवताना पाळावेत आणि टाळावेत. भाद्रा देखील विशेष अशुभ मानली जाते.


आजचा वार : मंगळवार


आज सूर्योदय-सूर्यास्त आणि चंद्रोदय-चंद्रास्ताच्या वेळा


सूर्योदय : सकाळी 07:15
सूर्यास्त : संध्याकाळी 05:47
चंद्रोदय: मध्यरात्री 02:19
चंद्रास्त : दुपारी 12:38 


आजचा शुभ काळ 


विजय मुहूर्त  : दुपारी 2.17 ते 2.59 पर्यंत
निशीथ काल : मध्यरात्री 12:04 ते 12:58 पर्यंत 
गोधूलि : संध्याकाळ 5.45 ते 6.12 पर्यंत 
अमृत ​​काल : सकाळी 10.12 ते 11.45 पर्यंत 


आजची अशुभ वेळ 


राहुकाल : पहाटे 4.30 ते 6.00 पर्यंत. 
यमगंड : दुपारी 12 ते 1.30 वाजेपर्यंत असेल. 
गुलिक : पहाटे 3.30 ते 4.30 पर्यंत



(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)