Panchang, 28 December 2022: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Panchang, 28 December 2022: आजच्या शुभ वेळांसोबतच पाहा अशुभ काळ, शुभकार्यासाठी अतीघाई नकोच. पाहा आजची चंद्ररास काय
Panchang, 28 December 2022: हे वर्ष संपण्यासाठी अवघे तीन दिवस उरले आहे. आजचा वार बुधवार. (28 डिसेंबर) वर्षाचा शेवट गोड करण्यासाठी तुम्हीही एखादा शुभ वेळ पाहत असाल तर, पंचांग तुम्हाला नक्कीच मदत करेल. दैनिक पंचांगाच्या (todays panchang) माध्यमातून आपण तिथी, करण, नक्षत्र, सूर्य, चंद्राची स्थिती, हिंदू महिना आणि पक्ष, शुभ काळ, राहुकाल, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, इत्यादींबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग पाहूया आजचं पंचांग म्हणतंय तरी काय... (todays panchang 28 December 2022 shubh mahurat )
आजचा वार - बुधवार
पक्ष - शुक्ल
तिथी- षष्ठी
नक्षत्र - पूर्व भाद्रपद
योग - सिध्दि -दुपारी 02:21 पर्यंत
करण- कौलव, सकाळी 09:43 ,तैतिल, गर
आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - सकाळी 07:13 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 05:33 वाजता
चंद्रोदय - सकाळी 11:23 वाजता
चंद्रास्त - रात्री 11:06
आजचा शुभ काळ ( Todays shubh yog)
ब्रह्म मुहूर्त: सकाळी 05:23 ते सकाळी 06:18
प्रात: संध्या : सकाळी 05:51 ते सकाळी 07:13
संध्यान्ह संध्या: संध्याकाळी 05:33 ते संध्याकाळी 06:55
गोधुली मुहूर्त: संध्याकाळी 05:30 ते संध्याकाळी 05:57
वाचा : 'या' राशीच्या व्यक्तींची आज आर्थिक स्थिती होणार मजबूत!
आजचे अशुभ मुहूर्त ( Todays Ashubh yog)
राहुकाल: दुपारी 12:23 ते दुपारी 01:40
यमगुंड: सकाळी 08 :30 ते सकाळी 09:48
गुलिक काल: सकाळी 11:05 ते दुपारी 12:46 पर्यंत
शुभ काळ
अभिजीत मुहूर्त
विजय महूर्त: दुपारी 02:06 ते दुपारी 02:47 पर्यंत
निशिता मुहूर्त: रात्री 11:54 ते मध्यरात्री 12:50 (29 डिसेंबर)
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)