मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.


मेष 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमचा आजचा संपूर्ण दिवस आरामात जाईल. कोणाशीही विनाकारण वाद घालू नये. आर्थिक अडचणी दूर होण्याची शक्यता आहे.


मिथुन


आजच्या दिवशी व्यवसायात गुंतवणूक करू नका. लांबच्या प्रवासाचे योग बनू शकतात. कुटुंबातील वाद किंवा समस्या दूर होतील.


कर्क


तुम्हाला ताजेतवाने वाटणार आहे. कामांबाबत नवीन योजना यशस्वी होतील. तुमच्या वेळेचा सदुपयोग करा.


सिंह


दुपारची वेळ तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. आरोग्याच्या समस्या दूर होतील.


कन्या


आजच्या दिवशी अजिबात बेफिकीर राहू नका. मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. तुमच्या मनात कोणतीही निराशा आणू नका.


तूळ


संध्याकाळपर्यंत तुम्हाला चांगली बातमी मिळेल. घरी आलेल्या नातेवाईकाला मदत करा. गरजू लोकांना तूप दान करा.


वृश्चिक


आजच्या दिवशी प्रवास करताना सावधगिरी बाळगा. गाडी चालवताना काळजी घ्या. नोकरीत त्रास होऊ शकतो. मोठ्यांचा अनादर करू नका.


धनु


आजच्या दिवशी तुम्हाला नोकरीत बढतीची संधी आहे. तुमच्यापेक्षा मोठ्यांचा सल्ला अवश्य घ्या. वाहन खरेदीचा योग आहे.


मकर 


आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहणार आहे. काळजी घ्या कारण इजा होण्याची शक्यता आहे. कर्जाची समस्या संपेल.


कुंभ


आजच्या दिवशी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. पोटाच्या समस्या त्रास देऊ शकतात. 


मीन


भेटवस्तू आणि सन्मान प्राप्त होईल. गरजू लोकांना मदत करा. कोणालाही कर्ज देऊ नका.