Panchang 17 August 2024 in marathi : शनिवार म्हणजे अनेकांना सुट्टी तर काहींना कामावर जाण्याची घाई पण असेलच. आज जर तुम्ही महत्त्वाची कामं आखली असेल तर पहिले आजचा शुभ मुहूर्त जाणून घ्या. 
आज पंचांगानुसार (Panchang Today) श्रावण महिन्यातील शुक्ल द्वादशी तिथी आहे. श्रावण शनिवारसोबत आज शनि प्रदोष व्रत आहे. तसंच पंचांगानुसार प्रीति योग, आयुष्मान योग आणि पूर्वाषाधा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र धनु राशीत भ्रमण करत आहे. (Saturday Panchang)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. शनिवार हा दिवस हनुमानजी आणि शनिदेवाला समर्पित आहे. अशा या शनिवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (Saturday panchang 17 August 2024 panchang in marathi Shravan Shani Pradosh Vrat) 


पंचांग खास मराठीत! (17 August 2024 panchang marathi)


वार - शनिवार
तिथी -  द्वादशी - 08:07:57 पर्यंत
नक्षत्र - पूर्वाषाढ़ा - 11:49:39 पर्यंत
करण - बालव - 08:07:57 पर्यंत, कौलव - 19:05:22 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - प्रीति - 10:47:03 पर्यंत


सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - 05:51:32
सूर्यास्त - 18:58:06
चंद्र रास - धनु - 17:29:32 पर्यंत
चंद्रोदय - 17:26:00
चंद्रास्त - 27:48:59
ऋतु - वर्षा


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:06:34
महिना अमंत - श्रावण
महिना पूर्णिमंत - श्रावण


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त - 05:51:32 पासुन 06:43:58 पर्यंत, 06:43:58 पासुन 07:36:24 पर्यंत
कुलिक – 06:43:58 पासुन 07:36:24 पर्यंत
कंटक – 11:58:35 पासुन 12:51:02 पर्यंत
राहु काळ – 09:08:10 पासुन 10:46:29 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 13:43:28 पासुन 14:35:54 पर्यंत
यमघण्ट – 15:28:20 पासुन 16:20:47 पर्यंत
यमगण्ड – 14:03:08 पासुन 15:41:27 पर्यंत
गुलिक काळ – 05:51:32 पासुन 07:29:51 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत - 11:58:35 पासुन 12:51:02 पर्यंत


दिशा शूळ


पूर्व


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद


चंद्रबल  


मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन


 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)