Panchang 24 August 2024 in marathi : श्रावण महिना हा हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. अनेक भक्त श्रावण शनिवारचं व्रत करतात. शनिवार पंचांगानुसार (Panchang Today) श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे. आज पंचांगानुसार रवियोग, वृद्धी योग आणि अश्विनी नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र मेष असणार आहे. (saturday Panchang)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. शनिवार हा दिवस हनुमानजी आणि शनिदेवाला समर्पित आहे. अशा या शनिवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (saturday panchang 24 August 2024 panchang in marathi Shravan ) 


पंचांग खास मराठीत! (24 August 2024 panchang marathi)


वार - शनिवार
तिथी -  पंचमी - 07:54:11 पर्यंत, षष्ठी - 29:32:54 पर्यंत
नक्षत्र - अश्विनी - 18:06:18 पर्यंत
करण - तैतुल - 07:54:11 पर्यंत, गर - 18:40:02 पर्यंत
पक्ष - कृष्ण 
योग - गण्ड - 06:07:46 पर्यंत, वृद्वि - 27:05:46 पर्यंत


सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - 05:55:13
सूर्यास्त -18:50:55
चंद्र रास - मेष
चंद्रोदय - 21:55:00
चंद्रास्त - 10:41:00
ऋतु - वर्षा


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 12:55:42
महिना अमंत - श्रावण
महिना पूर्णिमंत - भाद्रपद


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त - 05:55:13 पासुन 06:46:55 पर्यंत, 06:46:55 पासुन 07:38:38 पर्यंत
कुलिक –06:46:55 पासुन 07:38:38 पर्यंत
कंटक – 11:57:13 पासुन 12:48:55 पर्यंत
राहु काळ – 09:09:08 पासुन 10:46:06 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 13:40:38 पासुन 14:32:21 पर्यंत
यमघण्ट – 15:24:04 पासुन 16:15:47 पर्यंत
यमगण्ड – 14:00:02 पासुन 15:37:00 पर्यंत
गुलिक काळ – 05:55:13 पासुन 07:32:10 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत - 11:57:13 पासुन 12:48:55 पर्यंत


दिशा शूळ


पूर्व


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती


चंद्रबल  


मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)