Panchang 29 August 2024 in marathi : ऑगस्ट आणि श्रावण महिन्यातील गुरुवारी शेवटची एकादशी आहे. या एकादशीला अजा एकादशी म्हणून ओळखलं जातं. यादिवशी 3 शुभ योग जुळून आला आहे. सर्वार्थ सिद्धि योग , सिद्धि योग तर आहेत. शिवाय गुरुवार हा भगवान विष्णूचा वार असून एकादशीच व्रत हे विष्णुला समर्पित आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवार पंचांगानुसार (Panchang Today) श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकदाशी तिथी आहे. पंचांगानुसार सिद्धी योग, व्यतिपात योग आणि अर्द्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र मिथुन राशीत आहे. (thursday Panchang)  
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. गुरुवार हा भगवान विष्णुला समर्पित आहे. त्यामुळे विष्णुचे रुप श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज आणि साई बाबा यांची उपासना केली जाणार आहे. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (thursday panchang 29 August 2024 panchang in marathi shravan Aja Ekadashi 2024) 


पंचांग खास मराठीत! (29 August 2024 panchang marathi)


वार - गुरुवार 
तिथी -  एकादशी - 25:40:06 पर्यंत
नक्षत्र - आर्द्रा - 16:40:12 पर्यंत
करण - भाव - 13:27:15 पर्यंत, बालव - 25:40:06 पर्यंत
पक्ष - कृष्ण 
योग - सिद्वि - 18:16:30 पर्यंत


सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - 05:57:47
सूर्यास्त -18:45:29
चंद्र रास - मिथुन
चंद्रोदय - 26:07:59
चंद्रास्त - 15:56:59
ऋतु - शरद


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 12:47:42
महिना अमंत - श्रावण
महिना पूर्णिमंत - भाद्रपद


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त - 10:13:40 पासुन 11:04:51 पर्यंत, 15:20:45 पासुन 16:11:56 पर्यंत
कुलिक – 10:13:40 पासुन 11:04:51 पर्यंत
कंटक – 15:20:45 पासुन 16:11:56 पर्यंत
राहु काळ – 13:57:35 पासुन 15:33:33 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 17:03:07 पासुन 17:54:18 पर्यंत
यमघण्ट – 06:48:57 पासुन 07:40:08 पर्यंत
यमगण्ड – 05:57:47 पासुन 07:33:44 पर्यंत
गुलिक काळ – 09:09:42 पासुन 10:45:40 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत - 11:56:02 पासुन 12:47:13 पर्यंत


दिशा शूळ


दक्षिण


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद


चंद्रबल  


मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर


 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)