Panchang 12 September 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण कृष्ण पक्षातील  त्रयोदशी तिथी आहे. तर आज श्रावणातील भौम प्रदोष व्रत (Pradosh Vrat 2023) आहे. सोबत सर्वार्थ सिद्धी  योग, शिव योग आणि बुधादित्य योग आहे. (tuesday Panchang) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे हनुमानजी आणि गणरायाची पूजा करण्याचा दिवस आहे. तर प्रदोष व्रत म्हणजे शंकर भगवानची पूजा करण्याचा सुवर्ण योग. अशा या दिवसाचे मंगळवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 12 September 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and monday Panchang and Sarvarth Siddha Yoga Shiva Budhaditya yoga and Bhaum Pradosh Vrat 2023) 


आजचं पंचांग खास मराठीत! (12 September 2023 panchang marathi)


आजचा वार - मंगळवार


तिथी - त्रयोदशी - 26:24:14 पर्यंत


नक्षत्र - आश्लेषा - 23:02:19 पर्यंत


करण - गर - 13:09:22 पर्यंत, वणिज - 26:24:14 पर्यंत


पक्ष - कृष्ण


योग - शिव - 25:10:40 पर्यंत


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - सकाळी 06:25:22 वाजता


सूर्यास्त - 18:44:08


चंद्र रास - कर्क - 23:02:19 पर्यंत


चंद्रोदय - 28:51:00


चंद्रास्त - 17:21:00


ऋतु - शरद


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 12:18:45
महिना अमंत - श्रावण 
महिना पूर्णिमंत - भाद्रपद


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त – 08:53:07 पासुन 09:42:22 पर्यंत


कुलिक – 13:48:37 पासुन 14:37:52 पर्यंत


कंटक – 07:14:37 पासुन 08:03:53 पर्यंत


राहु काळ – 15:39:26 पासुन 17:11:47 पर्यंत


काळवेला/अर्द्धयाम – 08:53:07 पासुन 09:42:22 पर्यंत


यमघण्ट – 10:31:37 पासुन 11:20:52 पर्यंत


यमगण्ड – 09:30:04 पासुन 11:02:24 पर्यंत


गुलिक काळ – 12:34:45 पासुन 14:07:06 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत मुहूर्त - 12:10:07 पासुन 12:59:22 पर्यंत


दिशा शूळ


उत्तर


चंद्रबलं आणि ताराबलं


ताराबल


अश्विनी, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद, रेवती


चंद्रबल  


वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)