Panchang, 15 November 2022 : पंचांगानूसार जाणून घ्या आजचे शुभ अशुभ मुहूर्त..
जाणून घ्या शुभ कार्यासाठी आजच्या वेळेनुसार शुभ अशुभ मुहूर्त..
Panchang, 15 November 2022: प्रत्येक शुभ कार्यासाठी शुभ मुहूर्ताचा गरज असते. अनेक जण शुभ मुहूर्त पाहून शुभ कार्य करत असतात.आज कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे आणि मंगळवार आहे. आजच्या पंचांगमध्ये शुभ आणि अशुभ काळ जाणून घेऊ शकता. आजचा शुभ काळ सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग आणि अमृत काल आहे. आज पुष्य नक्षत्र देखील आहे.
हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणांचे आणि दिवसांचे विशेष महत्त्व सांगण्यात आलं आहे. पंचांगामध्ये शुभ आणि अशुभ वेळेची माहिती दिलेली असते. जाणून घ्या आजच्या पंचांगानूसार शुभ आणि अशुभ काळ...
आजचा पंचांग 15 November 2022
आज सूर्योदय-सूर्यास्त आणि चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय : सकाळी 06:43
सूर्यास्त : संध्याकाळी 05:27
चंद्रोदय : संध्याकाळी 11:05
चंद्रास्त: सकाळी 12:29
तिथी : सप्तमी – सकाळी 5:49 ते 16 नोव्हेंबर पर्यंत : अष्टमी
आजचा वार : मंगळवार
पक्ष : कृष्ण पक्ष
आजचे शुभ मुहूर्त
ब्रम्ह मुहूर्त: सकाळी 04:57 ते 05:50
प्रात: संध्या: सकाळी 05:24 ते 06:43 पर्यंत
संध्यान्ह संध्या: संध्याकाळी 05:27 ते 06:47 पर्यंत
गोधूलि मुहूर्त: संध्याकाळी 05:28 ते 05:54 पर्यंत
अभिजित मुहूर्त: सकाळी 11:44 ते दुपारी 12:27 पर्यंत
विजय मुहूर्त: दुपारी 01:53 ते दुपारी 02:36 पर्यंत
निशिता मुहूर्त: दुपारी 11:39 ते दुपारी 12:32 नोव्हेंबर 16 पर्यंत
आजच्या अशुभ वेळा
राहुकाळ: दुपारी 02:46 ते संध्याकाळी 04:07 पर्यंत
यमगंड: सकाळी 09:24 ते 10:45 पर्यंत
गुलिक काळ: दुपारी 12:05 ते 01:26 पर्यंत
दुर्मुहूर्त: सकाळी 08:52 ते 09:35 पर्यंत
रा त्री10:46 ते 11:39 पर्यंत
(वर दिलेली माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे.. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही)