Panchang 4 September 2023 in marathi :  पंचांगानुसार आज श्रावण कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. यालाच रक्षा पंचमी, रेखा पंचमी, शांती पंचमी असं म्हणतात. ज्या बहिणींचा भावाला राखी बांधण्याचा मुहूर्त हुकला असेल त्या आज भावाला राखी बांधू शकता. आज चंद्र मेष राशीत आहे. तर अश्विनी नक्षत्रात असेल. नक्षत्र गणनेतील अश्विनी हे पहिलं नक्षत्र आहे. (monday Panchang) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज पंचमीला गणपती आणि शंकर देवाची पूजा केली जाते. तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे भोलेनाथाची आराधना करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे सोमवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 4 September 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and monday Panchang and raksha panchami festival and Guru Vakri and Shukra Margi 2023) 


आजचं पंचांग खास मराठीत! (4 September 2023 panchang marathi)


आजचा वार - सोमवार


तिथी - पंचमी - 16:43:45 पर्यंत


नक्षत्र - अश्विनी - 09:26:51 पर्यंत


करण - तैतुल - 16:43:45 पर्यंत, गर - 28:09:54 पर्यंत


पक्ष - कृष्ण


योग - घ्रुव - 24:57:44 पर्यंत


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - सकाळी 06:23:53 वाजता


सूर्यास्त - 18:51:05


चंद्र रास - मेष


चंद्रोदय - 22:06:00


चंद्रास्त - 10:28:00


ऋतु - शरद


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 12:27:12
महिना अमंत - श्रावण 
महिना पूर्णिमंत - भाद्रपद


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त – 13:02:23 पासुन 13:52:12 पर्यंत, 15:31:49 पासुन 16:21:38 पर्यंत


कुलिक – 15:31:49 पासुन 16:21:38 पर्यंत


कंटक – 08:53:19 पासुन 09:43:08 पर्यंत


राहु काळ – 07:57:17 पासुन 09:30:41 पर्यंत


काळवेला/अर्द्धयाम – 10:32:56 पासुन 11:22:45 पर्यंत


यमघण्ट – 12:12:34 पासुन 13:02:23 पर्यंत


यमगण्ड – 11:04:05 पासुन 12:37:29 पर्यंत


गुलिक काळ – 14:10:53 पासुन 15:44:17 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत मुहूर्त - 12:12:34 पासुन 13:02:23 पर्यंत


दिशा शूळ


पूर्व


चंद्रबलं आणि ताराबलं


ताराबल


अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती


चंद्रबल  


मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.