Panchang Today : आज श्रावण कृष्प पक्षातील षष्ठी तिथीसह त्रिपुष्कर योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?
Panchang Today : भाद्रपद महिन्यातील श्रावण कृष्प पक्षातील षष्ठी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Panchang 5 September 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे. त्यासोबतच आज त्रिपुष्कर योगदेखील आहे. तर भरणी नक्षत्र असून गुरुदेव मेष राशीत प्रतिगामी झाला आहे. आज हल षष्ठी (Hal Shashti 2023), शीतला सातम (Sheetla Satam vart) आणि बलराम जयंती आहे.(tuesday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे बजरंगबलीची आराधना करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे मंगळवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 5 September 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and tuesday Panchang and Sheetla Satam vart and Hal Shashthi 2023 and Guru Vakri)
आजचं पंचांग खास मराठीत! (5 September 2023 panchang marathi)
आजचा वार - मंगळवार
तिथी - षष्ठी - 15:48:00 पर्यंत
नक्षत्र - भरणी - 09:00:08 पर्यंत
करण - वणिज - 15:48:00 पर्यंत, विष्टि - 27:38:02 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - व्याघात - 23:22:36 पर्यंत
आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - सकाळी 06:24:04 वाजता
सूर्यास्त - 18:50:14
चंद्र रास - मेष - 15:00:49 पर्यंत
चंद्रोदय - 22:49:59
चंद्रास्त - 11:28:00
ऋतु - शरद
हिंदू महिना आणि वर्ष
शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 12:26:09
महिना अमंत - श्रावण
महिना पूर्णिमंत - भाद्रपद
आजचे अशुभ मुहूर्त
दुष्टमुहूर्त – 08:53:18 पासुन 09:43:03 पर्यंत
कुलिक – 13:51:46 पासुन 14:41:31 पर्यंत
कंटक – 07:13:49 पासुन 08:03:34 पर्यंत
राहु काळ – 15:43:41 पासुन 17:16:57 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 08:53:18 पासुन 09:43:03 पर्यंत
यमघण्ट – 10:32:48 पासुन 11:22:32 पर्यंत
यमगण्ड – 09:30:37 पासुन 11:03:53 पर्यंत
गुलिक काळ – 12:37:09 पासुन 14:10:25 पर्यंत
शुभ मुहूर्त
अभिजीत मुहूर्त - 12:12:17 पासुन 13:02:01 पर्यंत
दिशा शूळ
उत्तर
चंद्रबलं आणि ताराबलं
ताराबल
अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद
चंद्रबल
मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ