Todays Panchang : आज कामदा एकादशी! आजपासून मांगलिक कार्यावर बंदी, मग अशावेळी शुभ मुहूर्तसह जाणून घ्या आजचं पंचांग
Todays Panchang : आज महिन्याचा पहिला दिवस...1 एप्रिल 2023 आज गुरु ग्रह मीन राशीत मावळणार आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार आजपासून शुभ कार्यावर बंदी घालण्यात येतं. मग अशावेळी शुभ कार्यासाठी आजचं पंचांग तुम्हाला मदत करेल.
Todays Panchang in marathi : आज शनिवार...विकेंड असल्याने अनेक जण सुट्टीनिमित्ताने शुभ कार्य ठरवतात. त्यात आज कामदा एकदशीदेखील आहे. तर दुसरीकडे ज्योतिषशास्त्रानुसार 1 एप्रिल 2023 म्हणजे आजपासून शुभ कार्यावर बंदी असते. कारण आज गुरु ग्रह मीन राशीत अस्त होणार आहे. मग अशावेळी जर तुम्ही शुभ कार्य ठरवलं असेल तर घाबरण्याचं कारण नाही. कारण अशावेळी पंचांग आपण्यास मदत करतं. तर मग जाणून घ्या आजचं पंचांग. (todays panchang 01 april 2023 kamada ekadashi 2023 guru asta 1 april 2023 jupiter mahurat astro news in marathi )
आजचा वार - शनिवार
तिथी- एकादशी
नक्षत्र - आश्लेषा
योग - धृति
करण- वणिज
आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - सकाळी 06:33:02 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 06.52:17 वाजता
चंद्रोदय - 14:56:00
चंद्रास्त - 04:15:00
चंद्र रास- कर्क
ऋतू - वसंत
आजचे अशुभ काळ
दुष्टमुहूर्त – 06:33:02 पासून 07:22:19 पर्यंत, 07:22:19 पासून 08:11:36 पर्यंत
कुलिक – 07:22:19 पासून 08:11:36 पर्यंत
कंटक – 12:18:01 पासून 13:07:18 पर्यंत
राहु काळ – 09:37:51 पासून 11:10:16 पर्यंत
कालवेला/अर्द्धयाम – 13:56:35 पासून 14:45:52 पर्यंत
यमघण्ट – 15:35:09 पासून 16:24:26 पर्यंत
यमगण्ड – 14:15:04 पासून 15:47:29 पर्यंत
गुलिक काळ – 06:33:02 पासून 08:05:27 पर्यंत
शुभ काळ
अभिजीत मुहूर्त - 12:18:01 पासून 13:07:18 पर्यंत
दिशा शूळ - पूर्व
चंद्रबलं आणि ताराबल
ताराबल - अश्विनी, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद, रेवती
चंद्रबल - वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ