Todays Panchang : आज चैत्र शुद्ध एकादशी! जाणून घ्या शुभ मुहूर्त कधी आणि किती आहे
Todays Panchang : आज रविवार...आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. आजही कामदा एकादशीचं व्रत आहे.चंद्र आज सूर्याच्या राशीत सिंह राशीत असणार आहे. त्यामुळे जाणून घ्या आजचं पंचांग...
Todays Panchang in marathi : आज रविवार... वारकरी संप्रदायातील पहिली यात्रा...ज्याची सगळे जण वाट पाहतात ती म्हणजे चैत्री यात्रा. या यात्रेतून हरी हरा भेद नाही, असा संदेश वारकरी संप्रदायातून दिला जातो. या यात्रेसाठी मुंबई, कोकण, कोल्हापूर भागासह कर्नाटक राज्यातूनही हजारो भाविक एकत्र येतात. यंदा कामदा एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात सूर्यफुलानी आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
अशा या दिवशी तुम्ही काही ना काही महत्त्वाची कामं करायचा बेत आखला असेल तर मग आजची तिथी, शुभ मुहूर्त आणि राहूकाल यांची माहिती करु घ्या. कारण वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुभ मुहूर्तावर केलेली कामं पूर्ण होतात. शिवाय त्या कामातून तुम्हाला यश मिळतं. खास करुन आर्थिक व्यवहार करणार असाल तर शुभ मुहूर्तावर केल्यास त्यातून फायदा होता. चला तर मग राहूकाल, शुभ काल, अशुभ काल याची माहिती एका क्लिकवर वाचा मराठीमध्ये आजचं पंचांग.(todays panchang 02 april 2023 sunday kamada ekadashi pandharpur Maharashtra tithi shubh mahurat astro news in marathi)
आजचा वार - रविवार
तिथी- द्वादशी
नक्षत्र - माघ
योग - शूल
करण- भाव
आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - सकाळी 06:32:12 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 06.52:32 वाजता
चंद्रोदय - 15:48:00
चंद्रास्त - 04:15:00
चंद्र रास - सिंह
ऋतू - वसंत
आजचे अशुभ काळ
दुष्टमुहूर्त – 17:13:50 पासून 18:03:11 पर्यंत
कुलिक – 17:13:50 पासून 18:03:11 पर्यंत
कंटक – 10:38:59 पासून 11:28:20 पर्यंत
राहु काळ – 17:20:00 पासून 18:52:32 पर्यंत
कालवेला/अर्द्धयाम – 12:17:42 पासून 13:07:03 पर्यंत
यमघण्ट – 13:56:24 पासून 14:45:46 पर्यंत
यमगण्ड – 12:42:22 पासून 14:14:55 पर्यंत
गुलिक काळ – 15:47:27 पासून 17:20:00 पर्यंत
शुभ काळ
अभिजीत मुहूर्त - 12:17:42 पासून 13:07:03 पर्यंत
दिशा शूळ - पश्चिम
चंद्रबलं आणि ताराबल
ताराबल
अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती
चंद्रबल - मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)