Todays Panchang : आज चैत्र शुक्ल पक्षाची उदया तिथी चतुर्दशी आणि बुधवार आहे. नवा दिवस नवी सुरुवात...कधी घरात शुभ कार्य करायचं असतं, तर कधी एखादी गोष्टी विकत घ्यायची असते. आर्थिक व्यवहार असतो मालमत्ता खरेदी असतो. तर ऑफिसमधील महत्त्वाचं काम असतो. प्रत्येकाला वाटतं आपल्याला केलेल्या गोष्टीत यश मिळावं. अशामध्ये तुम्हाला वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पंचांग मदत करतं. त्यामुळे चला जाणून घेऊयात आजचं पंचांग...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चतुर्दशी तिथी आज सकाळी 09.19 पर्यंत असेल, त्यानंतर पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे. पौर्णिमा उद्या म्हणजे गुरुवारी सकाळी 10.40 मिनिटांपर्यंत असणार आहे. अशात आज अनेक जण पौर्णिमा व्रत करणार आहे. तर उद्या उदया तिथी पौर्णिमेला स्नान दान केलं जाणार आहे. (todays panchang 05 april 2023 Chaitra Purnima 2023 tithi shubh mahurat maharashtra mumbai astro news in marathi)


आजचं पंचांग खास मराठीत ! (todays panchang 05 april 2023 in marathi)


आजचा वार - बुधवार


तिथी- चतुर्दशी


नक्षत्र - उत्तरा फाल्गुनी


पक्ष - शुक्ल


योग - घ्रुव 


करण- वणिज


05 एप्रिल 2023 शुभ मुहूर्त


चतुर्दशी तिथी - आज सकाळी 9.19 पर्यंत, त्यानंतर पौर्णिमा तिथी सुरू होईल.
पौर्णिमा तारीख - गुरूवारी 06 एप्रिल 2023 ला सकाळी 10.04 मिनिटांपर्यंत
ध्रुव योग - उशिरा रात्री 3.17 पर्यंत 
उत्तरा फाल्गुनी नक्षत्र - आज दुपारी 11.23 मिनिटे आधी 


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - सकाळी 06:29:43 वाजता


सूर्यास्त - संध्याकाळी 06.53:16 वाजता


चंद्रोदय -  06:18:59


चंद्र रास - कन्या


ऋतू - वसंत   


आजचे अशुभ काळ


दुष्टमुहूर्त – 12:16:42 पासून 13:06:17 पर्यंत


कुलिक – 12:16:42 पासून 13:06:17 पर्यंत


कंटक – 17:14:08 पासून 18:03:42 पर्यंत


राहु काळ – 12:41:30 पासून 14:14:26 पर्यंत


कालवेला/अर्द्धयाम – 07:19:17 पासून 08:08:51 पर्यंत


यमघण्ट – 08:58:25 पासून 09:48:00 पर्यंत


यमगण्ड – 08:02:39 पासून 09:35:36 पर्यंत


गुलिक काळ –  11:08:33 पासून 12:41:30 पर्यंत



दिशा शूळ - उत्तर 


चंद्रबलं आणि ताराबल 


ताराबल 


भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती


चंद्रबल 



मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)