Panchang, 13 February 2023 : आज सोमवार. एका नव्या आठवड्याची सुरुवात. सुट्टी संपवून पुन्हा नव्या आव्हानांना पेलण्यासाठी सर्वजण तयार होत आहेत. असं असतानाच काही मंडळींकडे लगबग सुरु आहे ती म्हणजे शुभकार्यासाठीची. लग्नसराईचा माहोल असल्यामुळं अनेक कुटुंबांमध्ये मंगलमय वातावरणही दिसत आहे. याव्यतिरिक्तही अनेकजण आज लहानसहान कार्य हाती घेणार आहेत. अशा सर्वांसाठीच पंचांगामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आणि महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहेत. चला तर मग पाहुयात आजच्या पंचांगानुसार काही महत्त्वाच्या गोष्टी. (todays Panchang 13 February 2023 monday)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजचा वार - सोमवार 


तिथी- कृ. सप्तमी 


नक्षत्र - विशाखा  


योग - वृद्वि


करण- भाव, बालव 


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - सकाळी 07:01 वाजता


सूर्यास्त - संध्याकाळी 06.09 वाजता


चंद्रोदय -  दुपारी 01.11 वाजता 


चंद्रास्त - रात्री 11.09 वाजता 


चंद्र रास- तुळ  


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त– 12:57:50 पासुन 13:42:22 पर्यंत, 15:11:25 पासुन 15:55:56 पर्यंत


कुलिक– 15:11:25 पासुन 15:55:56 पर्यंत


कंटक– 09:15:13 पासुन 09:59:44 पर्यंत


राहु काळ– 08:25:07 पासुन 09:48:36 पर्यंत


कालवेला/अर्द्धयाम– 10:44:16 पासुन 11:28:47 पर्यंत


हेसुद्धा वाचा : Kumbha Sankranti 2023 : आज कुंभ संक्रांती! सूर्य करणार कुंभ राशीत प्रवेश; जाणून घ्या दान आणि स्नानाचे शुभ मुहूर्त, उपाय


यमघण्ट– 12:13:19 पासुन 12:57:50 पर्यंत


यमगण्ड– 11:12:05 पासुन 12:35:34 पर्यंत


गुलिक काळ– 13:59:03 पासुन 15:22:32 पर्यंत


शुभ काळ 


अभिजीत मुहूर्त - 12:13:19 पासुन 12:57:50 पर्यंत


विजय मुहूर्त - दुपारी 02:27 ते 03:11 पर्यंत 


अमृत काळ - सायंकाळी 05:45 ते दुपारी 07.21 पर्यंत


चंद्रबलं आणि ताराबल 


ताराबल - श्रवण, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढा


चंद्रबल- मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर


 


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)