Panchang, 17 December 2022: आठवड्याच्या शेवटी पाहा कधी करावं शुभकार्य, चूक अजिबातच करु नका
Panchang, 17 December 2022: आज शनिवार आहे. आठवड्याची अखेर. सगळीकडे सध्या सुट्ट्यांचं वातावरण असलं तरीही काही मंडळी मात्र या सुट्ट्यांची संधी साधून शुभकार्य करण्यालाही प्राधान्य देतात.
Panchang, 17 December 2022: आज शनिवार आहे. आठवड्याची अखेर. सगळीकडे सध्या सुट्ट्यांचं वातावरण असलं तरीही काही मंडळी मात्र या सुट्ट्यांची संधी साधून शुभकार्य करण्यालाही प्राधान्य देतात. तुम्हीही आजच्या दिवशी अशाच एखाद्या मुहूर्ताच्या शोधात असाल तर, एकदा पाहा आजचं पंचांग. आजचा दिवस प्रत्येक राशीसाठी खास आहे. पण, दैनिक पंचांगाच्या (todays panchang)माध्यमातून आपल्याला तिथी, करण, नक्षत्र, सूर्य, चंद्राची स्थिती, हिंदू महिना आणि पक्ष, शुभ काळ, राहुकाल, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, इत्यादींबद्दल माहिती मिळणार आहे. हा महिना 2022 वर्षातील शेवटचा महिना आहे. त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या महिन्यात घरात शुभ कार्य होणार असेल तर, नेमके आजच्या दिवशी काय शुभ मुहूर्त आहेत ते नक्की पाहून घ्या. (todays panchang 06 December 2022 shubh mahurat )
आजचा वार - शनिवार
तिथी- कृ. नवमी
नक्षत्र - उत्तरा
योग - आयुष्मान, सौभाग्य 26.51
करण- तैतिल 19.21
हेसुद्धा वाचा : Horoscope 17 December : या राशीच्या व्यक्तींना भूतकाळातील चुकांसाठी माफी मागावी लागेल!
आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - सकाळी 07:13 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 05:57 वाजता
चंद्रोदय - दुपारी 04:32 वाजता
चंद्रास्त - मध्यरात्र उलटून सकाळी 1 वाजता
चंद्र रास- कन्या
आजचे अशुभ मुहूर्त
दुष्टमुहूर्त– 07:07:07 पासून 07:48:26 पर्यंत, 07:48:26 ते 08:29:45 पर्यंत
कुलिक– 07:48:26 ते 08:29:45 पर्यंत
कंटक– 11:56:19 ते 12:37:37 पर्यंत
राहु काळ– 09:54 पासून 11:14 पर्यंत
कालवेला/अर्द्धयाम– 13:18:56 ते 14:00:15 पर्यंत
यमघण्ट– 14:41:34 पासून 15:22:52 पर्यंत
यमगण्ड– 13:34:26 ते 14:51:53
गुलिक काळ– 07:13 ते 08:34
शुभ काळ
अभिजीत मुहूर्त - दुपारी 12:12 ते दुपारी 12:56 पर्यंत
अमृत काळ - दुपारी 04:03 ते दुपारी 05:43 पर्यंत
ब्रह्म मुहूर्त - पहाटे 05:28 ते सायंकाळी 06:16
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)