Panchang 03 September 2024 in marathi : श्रावण महिन्याची आज सांगता होणार आहे. आता भाद्रपद महिन्याला सुरुवात होणार आहे. आज विदर्भात तान्हा पोळा साजरा करण्यात येतो. त्यासोबत आज श्रावणातील शेवटचा आणि पाचवी मंगळागौरीची पूजा होणार आहे. भाद्रपद महिना हादेखील सणाची रेलचेल असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज पंचांगानुसार (Panchang Today) श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. पंचांगानुसार सिद्ध योग, साध्य योग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र सिंह राशीत आहे. (Tuesday Panchang)  
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. मंगळवार हा हनुमानजी आणि गणेशाला समर्पित आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (Tuesday panchang 03 September 2024 panchang in marathi Shravan Amavasya 2024) 


पंचांग खास मराठीत! (03 September 2024 panchang marathi)


वार - मंगळवार
तिथी -  अमावस्या - 07:27:56 पर्यंत
नक्षत्र - पूर्व फाल्गुनी - 27:11:16 पर्यंत
करण - नागा - 07:27:56 पर्यंत, किन्स्तुघ्ना - 20:36:40 पर्यंत
पक्ष - कृष्ण 
योग - सिद्ध - 19:04:40 पर्यंत


सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - 06:00:16
सूर्यास्त -18:39:48
चंद्र रास - सिंह
चंद्रोदय - 06:00:00
चंद्रास्त - 18:56:59
ऋतु - शरद


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 12:39:31
महिना अमंत - श्रावण
महिना पूर्णिमंत - भाद्रपद


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त - 08:32:11 पासुन 09:22:49 पर्यंत
कुलिक – 13:36:00 पासुन 14:26:38 पर्यंत
कंटक – 06:50:55 पासुन 07:41:33 पर्यंत
राहु काळ – 15:29:55 पासुन 17:04:52 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 08:32:11 पासुन 09:22:49 पर्यंत
यमघण्ट – 10:13:27 पासुन 11:04:05 पर्यंत
यमगण्ड – 09:10:09 पासुन 10:45:06 पर्यंत
गुलिक काळ – 12:20:02 पासुन 13:54:59 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत - 11:54:43 पासुन 12:45:22 पर्यंत


दिशा शूळ


उत्तर


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद


चंद्रबल  


मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)