Tuesday Panchang : श्रावण मंगळागौरीच्या व्रतासह ब्रह्म योग! काय आहे मंगळवारचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ?
13 August 2024 Panchang : आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Panchang 13 August 2024 in marathi : मंगळवारी पंचांगानुसार (Panchang Today) श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. दुसरा श्रावण मंगळवार असून यादिवशी मंगळागौरीचं व्रत करण्यात येणार आहे. यादिवशी पंचांगानुसार ब्रह्मयोग, ऐंद्र योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र वृश्चिक राशीत असणार आहे. (Tuesday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. मंगळवार हा दिवस हनुमानजी आणि गणपती बाप्पाला समर्पित आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (tuesday panchang 13 August 2024 panchang in marathi Shravan Mangalagaur)
पंचांग खास मराठीत! (13 August 2024 panchang marathi)
वार - मंगळवार
तिथी - अष्टमी - 09:33:29 पर्यंत
नक्षत्र - विशाखा - 10:44:59 पर्यंत
करण - भाव - 09:33:29 पर्यंत, बालव - 22:05:30 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - ब्रह्म - 16:32:59 पर्यंत
सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - सकाळी 05:49:21 वाजता
सूर्यास्त - 19:01:53
चंद्र रास - वृश्चिक
चंद्रोदय - 13:31:00
चंद्रास्त - 23:56:00
ऋतु - वर्षा
हिंदू महिना आणि वर्ष
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:12:31
महिना अमंत - श्रावण
महिना पूर्णिमंत - श्रावण
आजचे अशुभ मुहूर्त
दुष्टमुहूर्त - 08:27:52 पासुन 09:20:42 पर्यंत
कुलिक – 13:44:52 पासुन 14:37:42 पर्यंत
कंटक – 06:42:12 पासुन 07:35:02 पर्यंत
राहु काळ – 15:43:45 पासुन 17:22:49 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 08:27:52 पासुन 09:20:42 पर्यंत
यमघण्ट – 10:13:32 पासुन 11:06:22 पर्यंत
यमगण्ड – 09:07:29 पासुन 10:46:33 पर्यंत
गुलिक काळ – 12:25:37 पासुन 14:04:41 पर्यंत
शुभ मुहूर्त
अभिजीत - 11:59:12 पासुन 12:52:02 पर्यंत
दिशा शूळ
उत्तर
ताराबल आणि चंद्रबल
ताराबल
भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती
चंद्रबल
वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)