Panchang 20 August 2024 in marathi : श्रावण महिना हा व्रत आणि सणाचा असतो.  श्रावणातील प्रत्येक वाराला महत्त्व असतो. आज मंगळवारी महिला मंगळगौरीचा पूजा करतात. हा सण खास करुन नवं विवाहितसाठी खास असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज पंचांगानुसार (Panchang Today) श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रथमा तिथी आहे. यादिवशी पंचांगानुसार त्रिपुष्कर योग, त्रिग्रही योग आणि शतभिषा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र कुंभ आहे. (Tuesday Panchang)  
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. मंगळवार हा दिवस हनुमानजी आणि गणेशाला समर्पित आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (Tuesday panchang 20 August 2024 panchang in marathi Shravan ) 


पंचांग खास मराठीत! (20 August 2024 panchang marathi)


वार - मंगळवार 
तिथी -  प्रथम - 20:35:20 पर्यंत
नक्षत्र - शतभिष - 27:10:40 पर्यंत
करण - बालव - 10:17:35 पर्यंत, कौलव - 20:35:20 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - अतिगंड - 20:55:05 पर्यंत


सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - 05:53:07
सूर्यास्त - 18:55:05
चंद्र रास - कुंभ
चंद्रोदय - 19:34:59
चंद्रास्त - 06:10:00
ऋतु - वर्षा


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:01:57
महिना अमंत - श्रावण
महिना पूर्णिमंत - भाद्रपद


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त - 08:29:31 पासुन 09:21:39 पर्यंत
कुलिक –13:42:18 पासुन 14:34:26 पर्यंत
कंटक – 06:45:15 पासुन 07:37:23 पर्यंत
राहु काळ – 15:39:36 पासुन 17:17:21 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 08:29:31 पासुन 09:21:39 पर्यंत
यमघण्ट – 10:13:47 पासुन 11:05:55 पर्यंत
यमगण्ड – 09:08:37 पासुन 10:46:22 पर्यंत
गुलिक काळ – 12:24:07 पासुन 14:01:51 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत - 11:58:03 पासुन 12:50:10 पर्यंत


दिशा शूळ


उत्तर


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद


चंद्रबल  


मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)