Wednesday Panchang : आज गौरी पूजन आणि राधाष्टमीसह प्रिती योग! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ
11 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Panchang 11 September 2024 in marathi : आज गौराईला पूजन करण्यात येणार आहे. माहेरी आपलेल्या गौरीला पाहुणचार असणार आहे. कोकणात गौरीला मासांहार असणार आहे. तर कोकणात आज ओवसा असणार आहे. त्यामुळे नववधू ओवसासाठी उत्सुक असणार आहे. त्यात आज राधाष्टमीच व्रतही असेल. विदर्भात महालक्ष्म्यांना पुरणपोळीचं नैवेद्य असणार आहे.
आज पंचांगानुसार (Panchang Today) भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. पंचांगानुसार रवियोग, प्रीति योग, आयुष्मान योग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र वृश्चिक भ्रमण करतोय. (wednesday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. बुधवार हा दिवस गणेशाला समर्पित आहे. गणेशोत्सवातील गणेशाचा वार अतिशय शुभ मानला जातो. अशा या बुधवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (wednesday panchang 11 September 2024 panchang in marathi ganeshotsav Gauri Pujan)
पंचांग खास मराठीत! (11 September 2024 panchang marathi)
वार - बुधवार
तिथी - अष्टमी - 23:48:31 पर्यंत
नक्षत्र - ज्येष्ठा - 21:22:17 पर्यंत
करण - विष्टि - 11:37:03 पर्यंत, भाव - 23:48:31 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - प्रीति - 23:54:09 पर्यंत
सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - 06:04:13
सूर्यास्त -18:30:24
चंद्र रास - वृश्चिक - 21:22:17 पर्यंत
चंद्रोदय - 13:20:59
चंद्रास्त - 23:25:00
ऋतु - शरद
हिंदू महिना आणि वर्ष
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 12:26:10
महिना अमंत - भाद्रपद
महिना पूर्णिमंत - भाद्रपद
आजचे अशुभ मुहूर्त
दुष्टमुहूर्त - 11:52:26 पासुन 12:42:10 पर्यंत
कुलिक – 11:52:26 पासुन 12:42:10 पर्यंत
कंटक – 16:50:54 पासुन 17:40:39 पर्यंत
राहु काळ – 12:17:18 पासुन 13:50:34 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 06:53:57 पासुन 07:43:42 पर्यंत
यमघण्ट – 08:33:27 पासुन 09:23:11 पर्यंत
यमगण्ड – 07:37:29 पासुन 09:10:45 पर्यंत
गुलिक काळ – 10:44:02 पासुन 12:17:18 पर्यंत
शुभ मुहूर्त
अभिजीत - नाही
दिशा शूळ
उत्तर
ताराबल आणि चंद्रबल
ताराबल
अश्विनी, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद, रेवती
चंद्रबल
वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)