Panchang 21 August 2024 in marathi : श्रावण महिना हा हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. श्रावणातील प्रत्येक वार हा पूजा अर्चेसाठी खास असतो. बुधवार हा वार गणेशाची पूजा करण्यासाठी असतो. अशा या बुधवारचे पंचांग जाणून घेऊयात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज पंचांगानुसार (Panchang Today) श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितिया तिथी आहे. यादिवशी पंचांगानुसार त्रिग्रही योगासह सुकर्म योग आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र कुंभ राशीत भ्रमण करत आहे. (wednesday Panchang)  


तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. बुधवार हा दिवस गणेशाला समर्पित आहे. अशा या बुधवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (wednesday panchang 21 August 2024 panchang in marathi Shravan ) 


पंचांग खास मराठीत! (21 August 2024 panchang marathi)


वार - बुधवार 
तिथी -  द्वितीया - 17:09:19 पर्यंत
नक्षत्र - पूर्वाभाद्रपद - 24:34:23 पर्यंत
करण - तैतुल - 06:52:13 पर्यंत, गर - 17:09:19 पर्यंत
पक्ष - कृष्ण 
योग - सुकर्मा - 17:00:24 पर्यंत


सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - 05:53:39
सूर्यास्त - 18:54:04
चंद्र रास - कुंभ - 19:13:01 पर्यंत
चंद्रोदय - 20:10:00
चंद्रास्त - 07:18:59
ऋतु - वर्षा


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:00:25
महिना अमंत - श्रावण
महिना पूर्णिमंत - भाद्रपद


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त - 11:57:51 पासुन 12:49:52 पर्यंत
कुलिक –11:57:51 पासुन 12:49:52 पर्यंत
कंटक – 17:10:01 पासुन 18:02:03 पर्यंत
राहु काळ – 12:23:52 पासुन 14:01:25 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 06:45:40 पासुन 07:37:42 पर्यंत
यमघण्ट – 08:29:44 पासुन 09:21:45 पर्यंत
यमगण्ड – 07:31:12 पासुन 09:08:45 पर्यंत
गुलिक काळ – 10:46:18 पासुन 12:23:52 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत - नाही


दिशा शूळ


उत्तर


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती


चंद्रबल  


मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)