मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची पत्नी साक्षी आहे. अनुष्का आणि साक्षी यांचं एक अनोखं नातं आहे, आणि याची माहिती फार कमी व्यक्तींना माहित आहे.


हा फोटो चर्चेचा विषय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री अनुष्काच्या फॅन क्लबने नुकतेच ट्विटरवर काही फोटो शेअर केले आहेत. सध्या सोशल मीडियावर या फोटोंचीच चर्चा होत आहे, कारण अनुष्का आणि साक्षी शाळेत शिकत असतानाचे हे फोटो असल्याचं म्हटलं जात आहे.


आसाममध्ये वर्गमैत्रीणी



या दोघीही आसाम येथील सेंट मेरी स्कूलमध्ये एकत्र शिकत होत्या. तेव्हापासून या दोघींची घट्ट मैत्री आहे. एका फोटोत वेशभूषा केलेली काही लहान मुले दिसतात. त्यामध्ये गुलाबी रंगाचा लेहंगा घातलेली सुंदर मुलगी अनुष्का असून परीच्या वेषातील मुलगी दुसरी तिसरी कोणी नाही तर साक्षी आहे.