नवी दिल्ली :  ३ टेस्ट आणि ५ वन डेमध्ये पराभूत झाल्यावर श्रीलंकेचा एकमेव टी-२० सामन्यात भारताकडून पराभवाचे तोंड पाहावे लागले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केला. पण या सामन्यात श्रीलंकेकडून पहिलाच सामना खेळणाऱ्या प्रियंजनने काही शानदार शॉट्स खेळले. 


या सामन्यात प्रियंजनच्या बॅटमधून एक वेगळाच आणि अनोखा शॉट पाहायला मिळाला.  


 



भुवनेश्वरच्या पहिल्या चेंडूवर प्रियंजनने चेंडू सीमा पार पाठविला. प्रियंजनने रिव्हर्स स्कूप करून चौका मारला. प्रियंजनने ४० चेंडूत ४० धावांची खेळी केली. त्याने चार चौकार आणि २ षटकार लगावले.