गॉल :  भारताचा कसोटीवीर फलंदाज चेतेश्वर पुजारा याने गॉल टेस्टमध्ये १२ वे शतक ४९ टेस्टमध्ये पूर्ण केले आहे. ४९ टेस्टमध्ये १२ शतकं करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी सुनील गावस्कर ४९ टेस्ट १९ शतक केले आहेत. दुसऱ्या स्थानावर १३ शतक करणारा विराट दुसऱ्या स्थानावर आहे तर वीरेंद्र सहवागने ४९ टेस्टमध्ये १२ शतक पूर्ण केले आहे. पुजाराने बुधवारी वीरूच्या या विक्रमाची बरोबरी केली आहे. 



पुजाराने तोडला सेहवाग आणि द्रविडचा रेकॉर्ड 


यासोबतत पुजारा आणि शिखर धवनने भागीदारीचा नवा विक्रम केला आहे. यापूर्वी पहिल्या सत्रात श्रीलंकन गोलंदाज बनविण्यात आलेला दबाव कायम ठेवत दुसऱ्या सत्रातही जबदस्त फलंदाजी केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २५३ धावांची भागीदारी केली.