लॉर्ड्स : इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला (eng vs ind 2nd odi) थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने/इंग्लंडने टॉस जिंकला आहे. कॅप्टन रोहित शर्मा/जोस बटलरने पहिले बॅटिंग/फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे. (eng vs ind 2nd odi team india win toss captain rohit sharma elect to field against england at lord cricket ground)


विराट इन अय्यर आऊट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने या निर्णायक सामन्यात मोठा बदल केला आहे. ऐनवेळी विराट कोहलीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. तर श्रेयस अय्यरला बाहेर बसवण्यात आलंय. विराटला ग्रोईन इंज्युरी असल्याने दुसऱ्या सामन्यात खेळण्याबाबत शंका होती. मात्र अखेर विराटला संधी मिळाली आहे. तर इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.


इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : जोस बटलर (कॅप्टन/विकेटकीपर), जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, लियाम लिविंगस्टोन, मोईन अली, क्रेग ओवरटन, डेविड विली, ब्रायडन कार्स आणि रीस टॉपली. 


टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन :  रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा.