स्टार खेळाडूला अॅडल्ट स्टारची खुली ऑफर, World Cup जिंकून दिल्यास...
वन नाईट स्टँड, तेही अगदी मोफत...`या` खेळाडूला मिळाली खुली ऑफर, कोण आहे `ती` स्टार? पाहा VIDEO
Fifa World Cup 2022 : जगभरात सध्या फुटबॉल वर्ल्ड (Fifa World Cup) कपची क्रेझ आहे. या वर्ल्ड कपमध्य़े अनपेक्षित निकाल लागत आहेत. म्हणजेच बलाढ्य समजणारे संघ दुबळ्या संघाकडून पराभूत होत आहेत. त्यामुळे संपुर्ण फुटबॉल विश्वच आश्चर्यचकीत झाले आहे. त्यात आता एका अॅडल्ट स्टारने आता खळबळ उडून दिली आहे. या अॅडल्ट स्टारने एका खेळाडूला फुटबॉल वर्ल्ड कप जिंकल्यास एक खुली ऑफर दिली आहे. दरम्यान ही खुली ऑफर काय आहे ? व ही अॅडल्ट स्टार कोण आहे ते जाणून घेऊयात.
वर्ल्ड कपवर नाव कोरण्याची संधी
मेक्सिकोचा (Mexico Team) संघ 1986 पासून वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे यंदाच्या 2022 च्या फिफा वर्ल्ड कपवर (Fifa World Cup 2022) त्यांना नाव कोरण्याची संधी आहे. यासाठी ते कर्णधार गुइलेर्मो ओचोआच्या नेतृत्वाखाली मैदानात उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहेत. ओचोआ हा संघाचा गोलकिपर देखील आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका सामन्यात गुइलेर्मो ओचोआने (Guillermo Ochoa) एक तुफान गोल रोखला होता. हा गोल रोखल्याने तो सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे त्याचे कौतूक होत होते.
खेळाडूला काय ऑफर दिली?
मेक्सिकोचा कर्णधार गुइलेर्मो ओचोआला (Guillermo Ochoa) एका अॅडल्ट स्टारने चॅलेंज देत खुली ऑफर दिली आहे. जर गुइलेर्मो ओचोआने मेक्सिको संघाला (Mexico Team) फिफा वर्ल्ड कप (Fifa World Cup) जिंकवून दिला, तर ती त्याच्यासोबत एक रात्र घालवेल ते ही अगदी मोफत. त्यामुळे आता या अॅडल्ट स्टारची चर्चा रंगली आहे.
कोण आहे 'ती'?
मेक्सिकोचा कर्णधार गुइलेर्मो ओचोआला (Guillermo Ochoa) ऑफर देणारी अॅडल्ट स्टार मॉडेल वांडा एस्पिनोसा (Wanda Espinosa) आहे. वांडा एस्पिनोसाने मेक्सिकोचा कर्णधाराला एक रात्र घालवण्याची ऑफर दिली आहे. वांडाला जेव्हा रिपोटर्सनी विचारले की, तुम्ही तुमच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी काय करत आहात? यावेळी तिने मेक्सिकोच्या कर्णधाराला ती ऑफर दिली.
दरम्यान अशी ऑफर प्राप्त करणारा ओचोआ (Guillermo Ochoa) हा एकमेव मेक्सिकन स्टार नाही. माजी प्लेबॉय मॉडेल डॅनिएला चावेझने हिर्विंग लोझानोला तिच्या ओन्ली फॅन्स पेजवर मोफत सदस्यत्व देऊ केले होते. तसेच जेसिका सोडीने अल्वारो फिदाल्गोसाठी समान प्रस्ताव दिला होता. दरम्यान आता या ऑफरची आता फिफा वर्ल्ड कपमध्ये (Fifa World Cup) चर्चा रंगली आहे.