राजकोट : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी 20 सामन्यातील (IND vs SA 4th T20I) नाणेफेक झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने या सामन्यातही टॉस जिंकला आहे. बावुमाने फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलंय.   (ind vs sa 4th t20i south africa win toss temba bavuma elect to field against team india at rajkot)


टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि अवेश खान. 


दक्षिण अफ्रीका प्लेइंग इलेव्हन :


टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रस्सी वॅन डेर डूसन, डेविड मिलर, हेनरिक क्लासेन, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, मार्को जानसेन, लुंगी एनगिडी, तबरेज शम्सी आणि एनरिक नॉर्टजे.