सेन्चुरियन : सहा मॅचच्या सीरिजमध्ये आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेत सहावी मॅच रंगतेय. आजच्या शेवटच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं टॉस जिंकलाय. विराटनं पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत ४-१ ने विजयी आघाडी घेतलीय. आज होणाऱ्या मालिकेतील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारताचं पारडं जड आहे. ५-१ अशा फरकाने मालिका विजयाचे लक्ष्य भारतीय संघाचे आहे. 


लाईव्ह स्कोअरकार्ड (लिंकवर क्लिक करा)


अशा आहेत टीम 


टीम इंडिया :


विराट कोहली (कॅप्टन), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शरदुल ठाकुर


दक्षिण आफ्रिका :


एडेन मार्करेम (कॅप्टन), हाशिम अमला, एबी डिविलियर्स, फरहान बेहार्डियेन, हेनरिक क्लासेन, क्रिस मोरिस, एंडिले फेहलुकवायो, मोर्ने मोर्कल, इमरान ताहिर, लुंगी एंगिडी