IPL 2023 Auction: इंडियन प्रीमियर लीग 2023 चा मिनी ऑक्शन कोचीमध्ये पार पडतंय. या लिलावात एकूण 405 खेळाडूंवर बोली लावली जातेय. एकूण 10 टीम्स या लिलावात 200 कोटींहून अधिक रक्कम घेऊन उतरणार आहेत. काही खेळाडूंवर बोली लागली असून अर्धे खेळाडू बाकी आहे. कोणते खेळाडू, कोणत्या टीममध्ये आहेत, ते पाहा-


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    केन विलियम्सन- 2 कोटी, गुजरात टायटन्स

  • हॅरी ब्रूक- 13.25 कोटी, सनरायझर्स हैदराबाद

  • मयांक अग्रवाल-  8.25 कोटी, सनरायझर्स हैदराबाद

  • अजिंक्य रहाणे- 50 लाख, चेन्नई सुपर किंग्ज

  • जो रूट-  अनसोल्ड

  • सॅम करन- 18.50, कोटी, पंजाब किंग्ज

  • ओडेन स्मिथ- 50 लाख, गुजरात टायट्नस

  • सिकंदर रझा- 50 लाख,  पंजाब किंग्ज

  • जेसन होल्डर- 5.75 कोटी, राजस्थान रॉयल्स

  • कॅमरून ग्रीन- 15.5 कोटी, मुंबई इंडियन्स

  • बेन स्टोक्स- 16.25 कोटी, चेन्नई सुपर किंग्ज

  • लिटन दास- अनसोल्ड

  • निकोलस पूरन- 16 कोटी, लखनऊ सुपर जाएंट

  • हेनरिक क्लासेन- 5.25 कोटी, सनराइजर्स हैदराबाद 

  • जयदेव उनादकट- 50 लाख, लखनऊ सुपर जायंट्स

  • फिल सॉल्ट- 2 कोटी, दिल्ली कॅपिटल्स

  • जाईल रिचर्डसन- 1.5 कोटी, मुंबई इंडियंस

  • ईशांत शर्मा- 50 लाख, दिल्ली कॅपिटल्स

  • एडम झम्पा- अनसोल्ड

  • आदिल रशीद- 2 कोटी, सनराइजर्स हैदराबाद 

  • मयांक मार्कंडे- 50 लाख, सनराइजर्स हैदराबाद 

  • शेख रशीद- 20 लाख, चेन्नई सुपर किंग्स

  • विवरांत शर्मा- 2.60 कोटी, सनरायझर्स हैदराबाद

  • समर्थ व्यास - 20 लाख, सनरायझर्स हैदराबाद 

  • सनवीर सिंह - 20 लाख, सनरायझर्स हैदराबाद

  • निशांत सिंधू - 60 लाख, चेन्नई सुपर किंग्स

  • एन. जगदीशन - 90 लाख, कोलकाता नाइट रायडर्स 

  • श्रीकर भरत - 1.20 कोटी, गुजरात टायटन्स 

  • उपेंद्र यादव - 25 लाख, सनरायजर्स हैदराबाद 

  • यश ठाकुर - 45 लाख, लखनऊ सुपर जायंट्स 

  • वैभव अरोरा - 60 लाख, कोलकाता नाइट रायडर्स 

  • शिवम मावी- 6 कोटी, गुजरात टायटन्स