केपटाऊन : भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीला आजपासून सुरुवात झालीये. आफ्रिकेने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताकडून या सामन्यात गोलंदाज जसप्रीत बुमराहने पदार्पण केलेय. कोहलीने जसप्रीतला टोपी देत पदार्पणाबद्दल कौतुक केले.



असा आहे संघ 


भारत - शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा, वृद्धिमन साहा, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमार


द. आफ्रिका - डीन एल्गर, एडन मार्केम, हाशिम आमला, एबी डेविलियर्स, फाफ डू प्लेसिस, क्विंटन डी कॉक, वर्नोन फिलांडर, केशव महाराज, डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल, कॅगिसो रबाडा