कोलकाता : रॉयल चॅलेंजर्सविरुद्धच्या मॅचमध्ये कोलकाता नाईटरायडर्सनं टॉस जिंकला आहे. कोलकात्याचा कॅप्टन दिनेश कार्तिकनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानामध्ये ही मॅच खेळवण्यात येत आहे.


अशी आहे बंगळुरुची टीम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रॅण्डन मॅक्कलम, क्विंटन डीकॉक, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, सरफराज खान, मनदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, क्रिस वोक्स, कुलवंत खेजरोलिया, उमेश यादव, युझवेंद्र चहल


कोलकात्याची टीम


सुनिल नारायण, क्रिस लिन, रॉबिन उथप्पा, दिनेश कार्तिक, नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, पियुष चावला, विनय कुमार, मिचेल जॉनसन, कुलदीप यादव


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा