IPL 2023 SRH vs KKR: अखेरच्या चेंडूवर कोलकाताचा दणदणीत विजय, 1 बॉलवर 6 धावांची गरज अन्...

Thu, 04 May 2023-11:47 pm,

IPL 2023 SRH vs KKR LIVE: हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium) सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएलचा 47 वा सामना खेळवला जात आहे.

IPL 2023 SRH vs KKR LIVE: सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएलचा 47 वा सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ आज अस्तित्वासाठी लढतीत. आजपासून दोन्ही संघासाठी एक एक सामना करो वा मरो असणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Latest Updates

  • KKR beat SRH : कोलकाताला अखेरच्या बॉलवर 6 धावांची गरज होती. अखेरच्या चेंडूवर भूवनेश्वर कुमार स्टाईकवर होता. तर वरूण चक्रवती बॉलिंग करत होता. एका स्पीड बॉलवर भूवीला फटका मारता आला नाही आणि कोलकाताने सामना 5 धावांनी जिंकला आहे.

  • IPL 2023 KKR vs SRH Live Score: कोलकाताचा 5 धावांनी विजय 

  • IPL 2023 KKR vs SRH Live Score: हैदराबादला बसला पाचवा धक्का, हेनरिच क्लासेन झाला बाद, शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

  • IPL 2023 KKR vs SRH Live Score: हैदराबादला बसला चौथा धक्का, हॅरी ब्रूक झाला बाद ,अनुकूल रॉयच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

  • IPL 2023 KKR vs SRH Live Score: हैदराबादला बसला दुसरा धक्का,  अभिषेक शर्मा झाला बाद , शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

  • IPL 2023 KKR vs SRH Live Score: हैदराबादला बसला पहिला धक्का, मयंक अग्रवाल झाला बाद, हर्षित राणाच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

  • IPL 2023 KKR vs SRH Live Score: 18 ओव्हरमध्ये कोलकाताची 155 धावांची खेळी आणि 6 विकेटचं नुकसान, अनुकूल रॉय आणि रिंकू सिंह क्रिझवर

  • IPL 2023 KKR vs SRH Live Score: कोलकाताला पाचवा धक्का, आंद्रे रसेल बाद, मयंक मार्कंडेमच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

  • IPL 2023 KKR vs SRH Live Score: कोलकाताला चौथा धक्का, नितीश राणा बाद, एडेन मार्करमच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

  • IPL 2023 KKR vs SRH Live Score: 10 ओव्हरमध्ये कोलकाताची 90 धावांची खेळी आणि 3 विकेटचं नुकसान, नीतीश राणा आणि रिंकू सिंह क्रिझवर 

  • IPL 2023 KKR vs SRH Live Score: 8 ओव्हरमध्ये मध्ये कोलकाताची 61 धावांची खेळी आणि 3 विकेटचं नुकसान, नीतीश राणा आणि रिंकू सिंह क्रिझवर

  • IPL 2023 KKR vs SRH Live Score: पॉवरप्लेमध्ये कोलकाताची 49 धावांची खेळी आणि 3 विकेटचं नुकसान, नीतीश राणा आणि रिंकू सिंह क्रिझवर 

  • IPL 2023 KKR vs SRH Live Score: कोलकाताला बसला दुसरा धक्का, वेंकटेश अय्यर झाला बाद, मार्को जानसेनच्या गोलंदाजीवरवर गमावली विकेट 

  • IPL 2023 KKR vs SRH Live Score: कोलकाताला बसला पहिला धक्का, रहमनुल्लाह गुरबाज झाला बाद, मार्को जानसेनच्या गोलंदाजीवरवर गमावली विकेट 

  • दोन्ही संघाचे प्लेइंग 11

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    सनराइजर्स हैदराबाद: मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडेन मार्करम (कर्णधार), हेनरिच क्लासेन (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, अब्दुल समद, मार्को यानसेन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, टी नटराजन

    कोलकाता नाईट रायडर्स : रहमनुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, वेंकटेश अय्यर, नीतीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंह, सुनील नरेन, शार्दूल ठाकुर, वैभव अरोड़ा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link