मुंबई : भारतीय क्रिकेटर मुरली विजय तिसर्‍यांदा बाबा झाला झाला. मुरली विजयने ही गोड बातमी सोशल मीडियाद्वारा शेअर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझे हे दोन सुपरस्टार.... एक दुसर्‍याची ओळख करून देत आहेत. असे त्याने कॅप्शन दिले आहे.


२०१२ साली मुरली विजय आणि निकिता विवाहबद्ध झाले होते.  हे निकिताचे दुसरे लग्न आहे. यापूर्वी निकिता ही भारतीय क्रिकेटर दिनेश कार्तिकशी विवाहबद्ध झाली होती. मात्र त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. निकिता गर्भवती असतानाच तिने मुरली विजयशी विवाह केला. मुरली विजयला नीरव हा मुलगा आणि इवा ही मुलगी आहे. 



 


दुखापतींमुळे मुरली विजय सध्या क्रिकेटपासून दूर आहे.  २००७ साली दिनेश कार्तिक आणि निकिता विवाहबद्ध झाले होते. मात्र कालातरांने मुरली विजय आणि निकितामधील जवळीक वाढली. २०१२ साली मुरली विजय आणि निकिता विवाहबद्ध झाले.