नवी दिल्ली :  जगातील नंबर वन टेनिस खेळाडू सेरेना विलियम्स सध्या प्रेग्नेंट असल्याने टेनिस कोर्टापासून दूर आहे. पण तरीही सध्या ती चर्चेत आहे. तीने प्रेग्नेंट असताना एका मॅगझीनच्या कव्हर पेजसाठी न्यूड फोटोशूट केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वर्षी एप्रिलमध्ये सेरेनाने आपल्या प्रेग्नेंसीबद्दल जगाला सांगितले होते.  व्हेनिटी फेअर या इंग्रजी मॅगझीनसाठी सेरेनाने न्यूड फोटो शूट केले आहे. सध्या सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहे. 


यापूर्वीही सेरेनाने न्यूड फोटोशूट केला होता.