मुंबई : भारताचा स्टार क्रिकेटर रवींद्र जडेजा काही दिवसांपूर्वीच बाबा बनलाय. त्याच्या घरी चिमुकल्या परीचे आगमन झालेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या मुलीचे नाव जडेजाने निध्याना असे ठेवलेय. त्यासोबतच ट्विटरवरुन त्याने हे नाव शेअर केलेय.


जडेजा सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमुळे इंग्लंडमध्ये आहे. १५ जूनला बांगलादेशविरुद्ध भारताची सेमीफायनल रंगणार आहे.