मुंबई : भारताचा वनडे आणि टी20 चा उपकॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) देशातील श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. 'हिटमॅन'च्या नावाने ओळखला जाणाऱ्या रोहित शर्माचं करिअर जितकं चमकदार आहे. तेवढंच सुंदर त्याचं कासगी आयुष्य आहे. रोहित शर्माचं वरळीत अतिशय आलीशान अपार्टमेंट आहे. रोहितचं घर वरळीतील आहुजा अपार्टमेंट आहे. ज्याच्या 29 व्या माळ्यावर रोहि शर्माचं घर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



लक्झरी गोष्टींची हौस 


रोहित शर्माचं हे अपार्टमेंट 6000 स्क्वेअर फूटावर आहे. रोहित शर्माच्या या घरात सर्व सुख-सोई सुविधांनी भरलेलं आहे. 


 



रोहित शर्माने 30 करोडमध्ये खरेदी केलं घर 


रोहित शर्माच्या घरात 4 किंग साइज बेडरूम, हॉल आणि किचन आहे. रोहित शर्माने हे घर आपल्या साखरपुड्यानंतर 2015 मध्ये 30 करोड रुपयांना खरेदी केला होता.



अरबी समुद्राचा सुंदर नजारा 


रोहित शर्माच्या घरातील बाल्कनीमधून अरबी समुद्राचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. रोहित शर्माच्या घरावरील नेम प्लेटवर रोहित शर्मासोबत त्याची पत्नी रीतिका आणि मुलगी समायराचं देखील नाव लिहिलं आहे. 



खोलीत सुंदर झुमर 


रोहित आणि रीतिका यांचं घर अतिशय आलिशान आहे. रोहित शर्माच्या घरी सुंदर झुमर लावले आहेत. खोलीतील प्रत्येक खिडकीतून अरबी समुद्र पाहायला मिळतो. 



वॉशरूमही अतिशय सुंदर 


रोहित शर्माच्या घरासोबत त्याचं वॉशरूमदेखील अतिशय सुंदर आहे. बाथ टब देखील अतिशय लक्झरियस आहे. 



आहुजा अपार्टमेंट्सच्या लॅक्टरी सुविधांमध्ये क्लब हाऊस आणि एंटरटेन्मेंट एरिया समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त स्पा, जकूझी, मिनी थटर, योग रूम, सिगार रूम, वाईन सेलर आणि एक ब्रेनेस एरिया देखील आहेत.