सारा तेंडूलकर आणि शुभमन गिलने गुपचुप उरकलं लग्न? गुगलवरील `या` गोष्टीमुळे चर्चांना उधाण
एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सारा तेंडुलकर क्रिकेटर शुभमन गिलची पत्नी असल्याचे समोर आले आहेत.
मुंबई : क्रिकेटपटू शुभमन गिल हा भारतीय क्रिकेट संघाचा एक प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. शुभमनने भारताला अनेक सामने जिंकून देण्यात मदत केली आहे. टीम इंडियासोबतच शुभमन गिल देखील आयपीएल टीमचा एक भाग आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिच्याबद्दल शुभमन गिल अनेकदा चर्चेत असतो. सारा तेंडुलकरच्या बॉलीवूडमध्ये एन्ट्री झाल्याची बातमीही समोर आली आहे.
दरम्यान, एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सारा तेंडुलकर क्रिकेटर शुभमन गिलची पत्नी असल्याचे समोर आले आहेत. हो परंतु हा दावा आम्ही नाही तर गुगलने केला आहे.
कारण जेव्हा तुम्ही गुगल सर्चमध्ये शुभमन गिल असे टाईप करतो, तेव्हा तेथे पुढे सजेशन म्हणून शुभमन गिल वाईफ असा उल्लेख येतो. ज्याला ओपन केल्यानंतर त्याच्या वाईफचं, म्हणजेच बायकोचं नाव म्हणून सारा तेंडूलकर येत आहे. परंतु आम्ही तुम्हाला सांगितो की, ही फक्त एक अफवा आहे.
हे गुगलने स्वत: घोषित केलं होतं. आम्ही तुम्हाला सांगतो की, या दोघांच्या नात्याबद्दल मीडियामध्ये अनेकदा हेडलाइन येत असतात.
सचिनची मुलगी सारा तेंडुलकर क्रिकेटर शुभमन गिलची पत्नी झाली. सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करतात आणि एकमेकांच्या फोटोंवर कमेंटही करतात. अशा परिस्थितीत दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याची अफवा लोकांनी सुरू केली. म्हणजेच सारा आणि शुभमन एकमेकांना डेट करत आहेत. बरं, ही संपूर्ण गोष्ट निव्वळ अफवा ठरली.