Sania Mirza-Shoaib Malik:  भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि तिचा पती क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. सानिया आणि शोएब (sania mirza age) यांचा घटस्फोट झाला असल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत, पण दोघांनी अद्याप घटस्फोटाबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. अशात सानिया आणि शोएब यांच खरंच घटस्फोट झाला आहे का? आणि झाला असेल तर अद्याप दोघांनी विभक्त झाल्याची घोषणा का केली नाही? असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. (shoaib sania mirza divorce )


का नाही झाली सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाची घोषणा? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून सानिया आणि शोएबच्या नात्यात काहीतरी बिनसलं असल्याची माहिती समोर आली आहे. आता मिळालेल्या रिपोर्टनुसार दोघांचं घटस्फोट झाल्याच्या अफवांनी आणखी जोर दिला आहे. (sania mirza instagram) सानिया आणि शोएबच्या जवळच्या मित्राने त्यांच्या नात्याबद्दल महत्त्वाची माहिती दिली असल्याचं रिपोर्टच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. दोघांचा घटस्फोट झाल्याचं त्याने सांगितलं आहे. (sania mirza and shoaib malik news marathi)



वाचा | Criminal Justice फेम अभिनेत्रीचा MMS लीक! भावुक होत म्हणाली...


सानिया मिर्झा आणि शोएब मलिक कपल म्हणून वेग-वेगळ्या शोसाठी करार केला आहे. करार झाल्यामुळे शोचं शुटिंग पूर्ण झाल्यानंतर दोघांचं घटस्फोट होईल अशी माहिती देखील मिळत आहे. या कायदेशीर अडथळ्यांमुळे सानिया आणि शोएबचा घटस्फोट रखडला आहे. त्याचबरोबर सानिया आणि शोएब या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत मौन बाळगलं आहे. (sania mirza shoaib malik love story)


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सानिया मिर्झा आणि शोएब मलिकचा व्हिडीओ समोर
दरम्यान सानिया आणि शोएबचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. समोर आलेला व्हिडीओ सानिया आणि शोएब यांच्या शोच्या शुटिंग दरम्यानचा आहे. दोघे देखील 'मिर्झा मलिक' शोच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. काही दिवसांपूर्वी शोचा पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे.