केपटाऊन : भारत आणि साऊथ आफ्रिके दरम्यान पहिला कसोटी सामना थोड्या वेळात सुरू होत आहे. यामध्ये साऊथ आफ्रिकेने टॉस जिंकला असून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केपटाऊनमध्ये हा सामना सुरु आहे. या सामन्यातून जसप्रीत बुमराहचे कसोटीत पदार्पण होत आहे. विजयी घोडदौड सुरू असलेल्या टीम इंडियाची आफ्रिकेच्या मैदानवार खऱ्या अर्थाने 'कसोटी' असणार आहे.


 गेल्या २५ वर्षात टीम इंडिया आफ्रिकेत एकही टेस्ट सिरीज जिंकली नाहीए. त्यामूळे हा इतिहास बदलण्याची संधी टीम कोहलीला आहे. 


टीम इंडिया


शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा, वृद्धिमन साहा, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमा


टीम साऊथ आफ्रिका


 डीन एल्गर, एडन मार्केम, हाशिम आमला, एबी डेविलियर्स, फाफ डू प्लेसिस, क्विंटन डी कॉक, वर्नोन फिलांडर, केशव महाराज, डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल, कॅगिसो रबाडा